- Home
- Jobs
- Physical Disability
- Visual Impairment
- बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025.
1401 (views)
Job role insights
-
Hiring location
All India
-
Offered salary
Min:64,820₹/month
-
Career level
Retail
-
Qualification
Degree
-
Experience
0 - 1 Years
-
Gender
Male
Description
Bank of Maharashtra Bharti 2025 : Bank of Maharashtra has declared the new recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Bank of Maharashtra invites applications for “Generalist Officer” posts. There are 500 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply Online through the given link before the last date. The last date for online application is the 30th August 2025.For more details about Bank of Maharashtra Bharti 2025,
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “जनरलिस्ट अधिकारी” पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. हि भरती पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मस्त संधी आहे. तसेच अर्ज शुल्क खुल्यावर्गासाठी ११८० रुपये आहे तर राखीव वर्गासाठी ११८ रुपये आहे.ऑनलाईन अर्जाची लिंक आज १३ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. या भरतीचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे.
Interested in this job?
5 days left to apply